ताजी बातमी

जोगेश्वरी येथे सिलेंडरचा स्फोट झाला असून यामध्ये १३ जण भाजले आहे, अशी माहिती समोर आली आहे. या सर्वांवर जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे
जोगेश्वरी पश्चिम येथील हनुमान चाळ येथे सिलेंडर स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये १३ जण जखमी झाले आहेत. उपचारासाठी जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोटाची माहिती मिळताच ओशिवरा पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवले आहे

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात