फ्लोरिडात प्रवासी विमान नदीत कोसळले;
अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये बोइंग ७३७ हे प्रवासी विमान लॅंडिंग करताना नदीत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या विमानात १४० लोक होते.
परंतु सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समोर आले आहे.
बोइंग ७३७ हे विमान नवल एयर जॅक्शनविले येथील रनवे वरुन थेट सेंट जॉन्स नदीत कोसळले.
शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली.
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.