ताजी बातमी

अंधेरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिल गायकवाड हे धारावी पोलीस ठाणे येथे कार्यरत असताना तेथील गुन्हा रजिस्टर : क्रमांक  ५७७/२०१५,कलम ३७६ (२)(N)   भादवि सह ४,८,१०,१२ पॉक्सो अॅक्ट मधील आरोपींचा शोध घेऊन तसेच योग्य तपास करून सदर गुन्ह्यातील आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी; म्हणून प्रयत्न केले त्यात त्यांना यश आले. सदर गुन्ह्यातील आरोपीस मा. सत्र न्यायालयाने २० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. त्याबद्दल पोलीस उपनिरीक्षक अनिल गायकवाड यांचे माननीय पोलीस आयुक्त श्री. संजय बर्वे सर यांनी अभिनंदन केले.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात