ताजी बातमी

जोगेश्वरी पूर्व परिसरातील श्याम नगर येथे राहणारी 17 वर्षीय वृषाली सावंत ही दि. 23 एप्रिल 2019 रोजी कॉम्प्यूटर क्लासला जाण्यासाठी घराबाहेर पडली. क्लासचा सुटण्याची वेळ होऊन गेल्यानंतरही ती घरी परतली नाही. सावंत कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र ती सापडली नाही तिचा मोबाईल नंबर नॉट रिचेबल आहे. 

     वृषाली बेपत्ता झाल्याप्रकरणी मेघवाडी पोलिसांनी (गु. र. क्र. 06/19) भादंवि कलम 363 नुसार नोंद केली आहे. वृषाली कोठेही नजरेस पडल्यास त्वरित मेघवाडी पोलिसांशी 022-28221651, 022-28210860 या क्रमांकांवर संपर्क साधावा.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात