ताजी बातमी

नळदुर्ग येथील एका कुटुंबातील मुलेमुली सकाळी किल्ला पाहण्यासाठी गेली. किल्ला पाहिल्यानंतर बोटिंगसाठी गेली. बोट किनाऱ्याकडे येताना एक जण सेल्फी काढण्यासाठी उठला. त्यामुळे बोटीचा तोल जाऊन बोट कलंडली. सुरक्षा जॅकेट असल्याने बोटीतील सहा जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले, मात्र तीन जण अडकले. एका मुलीला बाहेर काढून तातडीने रुग्णालयाने नेण्यात आले पण तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. या दुर्घटनेत इजहान एहसान (वय ), सानिया (वय ) आणि अल्मास (वय )  

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात