ताजी बातमी

ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक डॉ. गो. मा. तथा गोपाळराव मारूती पवार (वय ८८) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, पुत्र. सुना, नातवंडे असा परिवार आहे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे ते नातजावई होत. त्यांनी मराठी साहित्य आणि अध्यापन क्षेत्रात सहा दशके उल्लेखनीय सेवा केली. त्यांच्या साहित्यकृतीला साहित्य अकादमीसह अन्य अनेक पुरस्कार लाभले आहेत. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात