शालेचे मुले सर्वाधीक तणावग्रस्थ
बदलती शिक्षणव्यवस्थ आणि स्पर्धामुले शालेय मुलाचे आयुष्यही तणावग्रष्ठ जाले आहे. मुंबईतील १० ते १८ वयोगरातील मुलांना शालेय व शिक्षण केंद्री ताणाचा सामना करावे लागत आहे. दैनंदिन अभ्यास परीक्षा व ट्युशन, पालकांचा अपेक्षा यांचा विदयात्रांवर आदिक ताण असलायेचे सर्वेक्षणात आढळून आले.
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.