ताजी बातमी

राफेल प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला मोठा धक्का दिला आहे. राफेल प्रकरणावर पुन्हा सुनावणी होणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. याप्रकरणामध्ये पुराव्यांचा कागदपत्रांवर घेतलेला आक्षेप हा सर्वोच्च न्यायालयानं फेटळून लावला आहे. सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. सुनावणी दरम्यान न्यायालयानं कागदपत्रांवरील आक्षेप मान्य असल्याचं म्हटलं आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात