मुंबईमध्ये दक्षिण मध्य लोकसभा क्षेत्राचे काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांनी भाजपाच्या विरोधात एप्रिल फुल केला साजरी
मुंबई : आज सकाळि ११ वाजता डाॅ .बाबासाहेब आंबेडकर उद्यान चेंबूर पूर्व येथे काँग्रेसचे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा क्षेत्राचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांनी २००- ३०० कार्यकर्त्यां समवेत जाहिर निषेधात्मक फलक भिरकावून व "एप्रिल फुल मनाया" हे गीत ध्वनीक्षेपकावर सुरू करून भाजपाने एप्रिल फुल जनतेला बनवल्याच्या तालावर विरोध व्यक्त केला असे स्वत: गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या उत्तरात सांगितले आहे.
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.