सोनसाखळी चोरट्याला एका तासात अटक.
मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात गर्दीचा फायदा घेऊन जबरीने सोनसाखळी चोरी करणाऱ्या चोरट्याला मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी एका तासात केली अटक. सदर आरोपीकडून रू.६८,४३९/- किंमतीची सोन्याची चैन जप्त केली आहे.
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.