ताजी बातमी

राज्याचे मुख्य सचिव श्री. मनुकुमार श्रीवास्तव, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री महोदयांना यावेळी माहिती दिली.


अतिरिक्त मुख्य सचिव श्री. आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव श्री. विकास खारगे, मदत व पुनर्वसन प्रधान सचिव श्री. असीमकुमार गुप्ता, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्रीमती आश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सर्वश्री. आशिष शर्मा, श्री. पी. वेलरासू, डॉ. संजीव कुमार, सहआयुक्त (आयुक्त कार्यालय) श्री. चंद्रशेखर चोरे, संचालक (आपत्कालीन व्यवस्थापन) श्री.  महेश नार्वेकर, प्रमुख अधिकारी (आपत्कालीन व्यवस्थापन) श्रीमती संगीता लोखंडे आणि इतर संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात