ताजी बातमी

आज दि.२२/६/२०२१ रोजी वंचित बहुजन आघाडी जुन्नर तालुक्याच्यावतीने बेल्हे,गुंजाळवाडी येथे कोरोनाग्रस्त पीडित कुटुंबांना वंचित बहुजन आघाडी जुन्नर तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले या वेळी जुन्नर तालुक्याचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.या वेळी वंचित बहुजन आघाडी चे पुणे जिल्हा सचिव,गिरिराज वाव्हळ,सहसचिव गणेश वाव्हळ,जु.ता.महासचिव सागर जगताप, महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा नीलमताई खरात,महासचिव पूनम दुधवडे,उपाध्यक्ष पूजा जगताप,पूजा सोनवणे,कार्याध्यक्ष दिपाली थोरात,वंचित बहुजन आघाडी चे नेते,जावेद मोमीन,जुबेर शेख,उपाध्यक्ष फिरोज पटेल,संतोष डोळस,कार्याध्यक्ष महेश तपासे,सचाव अल्पेश सोनवणे,श्रीकांत कसबे,गौतम दुधवडे,जनसेवा संघ संगमनेर तालुका अध्यक्ष राजेंद्र भालेराव,उपाध्यक्ष अनिल मधे,गुंजाळवाडी गावाचे प्रथम नागरिक(सरपंच)मा.लहू गुंजाळ, मा.सरपंच किसन बोरचटे,रामदास गुंजाळ ई.मान्यवर उपस्थित होते.यावेळी कोरोना या आजारामुळे जगात अनेकांचे कुटुंब उध्वस्त झाली असून अनेकांना उदरनिर्वाहाच प्रश्न भेडसावत आहे यामुळे वंचित बहुजन आघाडी पक्षाने *एक हात मदतीचा* या उपक्रमाअंतर्गत कोरोना पिडीत गरजू कुटूंबांना  किराणा साहित्याचे वाटप केले आहे, याही पुढेही वंचित बहुजन आघाडी आशा कोरोना ग्रस्त रुग्णांना व कुटुंबांना होईल ती मदत करणार आहे

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात