५१ गौरवशाली वर्षं
कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आज सिडको महामंडळाचा ५१वा वर्धापन दिन साधेपणाने साजरा करण्यात आला.
याप्रसंगी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी सिडकोच्या आत्तापर्यंतच्या कारकीर्दीविषयी व भविष्यातील योजनांविषयी संवाद साधला.
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.