ताजी बातमी

प्रवासी महिला नामे मानसी अशोक खंडेलवाल वय 44 वर्ष हिने दुबई ते मुंबई विमानाने प्रवास करुन आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई दिनांक ०१/०१/२०२१ रोजी आली .सदर महिला हिने ०७ दिवस Lalit हाॕटेल मध्ये क्वारंटाईन होणे गरजेचे होते परंतु सदर महिला क्वारंटाईन न होता तिने  तिच्या घरी निघुन जाऊन महाराष्ट्र शासन  यांचे कोविड-१९ तसेच साथीचे रोग पसरविणारा कायदा १८९७ चे उल्लंघन करुन हयगयीने कोणाला काही ही न सांगता निघून गेली म्हणून बीएमसी अधिकारी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात