ताजी बातमी

ह्या प्रकरणी सायन रुग्नल्याच्या असिस्टेंट डीन राकेश रामनारायण वर्मा सोबत एक डॉक्टरला अटक 

डॉ राकेश वर्मा ह्यांच्यावर एम डी मध्ये एड्मिसन देण्याच्या नावाखाली 50 लाख रुपए घेण्याच्या गंभीर आरोप 

तर इतर एका प्रकरणात एमबीबीएस मध्ये प्रवेश देण्याच्या नावाखाली लाखो रूपयांची फसवणूक केल्याच्या आरोप

दोन्ही प्रकरणात एकूण 6 आरोपीना अटक करण्यात आली आहे 

मेडिकल एड्मिसनच्या नावाखाली इतर लोकांचीही मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याची शक्यता 

अटक आरोपी कडूंन अनेक रुग्नाल्याच्या आय कार्ड , सिम कार्ड आणि इतर बोगस साहित्य जप्त 

मेडिकल प्रवेशच्या नावाखाली मोठा रैकेट असल्याची शक्यता 

सायन पोलिस करत आहे पुढील तपास

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात