ताजी बातमी

आज मंत्रालयात राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजित पवार  जी यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी साताऱ्यातील सैनिक स्कूलचे प्रलंबित विषय आणि भारतरत्न राजीव गांधी सायन्स आविष्कार नगरी उभारणे इत्यादी विषयांवर सविस्तर चर्चा झाली. या बैठकीला अप्पर मुख्य सचिव राजीव मित्तल, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर व अन्य मंत्रालयीन अधिकारी-पदाधिकारी उपस्थित होते.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात