ताजी बातमी

उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांनी आज, बुधवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ ते दुपारी बारा वाजेपर्यंत मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष मुख्यालयात आयोजित जनता दरबारात जनतेचे प्रश्न, तक्रारी ऐकून त्या सोडविण्याबाबत जागेवरच संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे निर्देश दिले. अजितदादांच्या जनता दरबारात नागरिकांचे प्रश्न तात्काळ मार्गी लागत असल्याने यावेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सोशल डिस्टंसिंगचे पालन करून या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले  होते.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात