ताजी बातमी

 मध्यवर्ती सहकारी बँकेच्या केंद्र कार्यालयात प्रतिष्ठापणा केलेल्या श्री गणरायाची आरती माझ्या हस्ते झाली.


यावेळी आमदार राजेश पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, संचालक अशोकराव चराटी, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने,  प्रशासकीय व्यवस्थापक गोरख शिंदे, अशोकराव मनोळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात