ताजी बातमी

उच्चशिक्षित पतीकडून होणार्‍या त्रासाला कंटाळून २८ वर्षीय महिलेने आपल्या ३ वर्षीय बाळासह आत्महत्या करण्यासाठी गेलेल्या सलीम अली सरोवर तलावाच्या ठिकाणी औरंगाबाद पोलीस कडील दामिनी पथकातील महिला पोलीस उपनिरीक्षक वर्षाराणी आजले, महिला पोलीस कॉन्स्टेबल श्रुती नांदेडकर, प्रिया सरसांडे, कविता धनेधर यांनी कर्तव्यदक्ष राहून धाव घेऊन महिलेला समजावून सांगून आत्महत्या करण्यापासून परावृत्त करून तिला तिच्या घरी नेऊन सोडले. औरंगाबाद पोलीस कडील दामिनी पथकाचे हे काम कौतुकास्पद आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात