ताजी बातमी

आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्यावतीने मुख्यमंत्री सहायता निधी - कोविडसाठी ७५ लाख रुपयांचा धनादेश आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. कोरोनाविरुद्धच्या राज्याच्या लढ्याला बळ दिल्याबद्दल आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे मनःपूर्वक आभार

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात