ताजी बातमी

३०६ विमानांद्वारे प्रवाशांचे आगमन; आणखी ९७ विमानांनी येणार प्रवासी

मुंबई  : वंदेभारत अभियानांतर्गत आतापर्यंत 306 विमानांद्वारे 44 हजार 231  प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत. यातील मुंबईच्या प्रवाशांची संख्या 14 हजार 907 आहे. उर्वरित महाराष्ट्रातील 15 हजार 399 आणि इतर राज्यातील 13 हजार 925 प्रवाशीही या अभियानांतर्गत मुंबईत दाखल झाले आहेत


दिनांक 31 जुलै 2020 पर्यंत आणखी  97 विमानांनी प्रवासी मुंबईत येणे अपेक्षित आहे. कोरोना विषाणुविरुद्ध शासन निग्रहाने लढत असतांना परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील व इतर राज्यातील नागरिकांना मुंबईत उतरवून घेऊन त्यांना कॉरंटाईन करण्याची जबाबदारी महाराष्‍ट्र शासनामार्फत पार पाडली जात आहे

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात