ताजी बातमी

नागपूर येथे विभागीय आयुक्त कार्यालयात नागपूर शहरातील विविध विकास कामांच्या सादरीकरणाबाबत बैठक संपन्न झाली. या बैठकीत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी जी, जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत जी,खा.कृपाल तुमाने जी, आ.विकास ठाकरे जी, विधान परिषदेचे आमदार प्रकाश गजभिये जी, नागपूर शहराचे महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, राज्य गुप्त वार्ताचे उपायुक्त, नियंत्रण कक्ष अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी आणि अन्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात