पनवेल-कर्जत, ऐरोली-कळवा उन्नत रेल्वे मार्गाच्या कामास गती येणार,विरार-डहाणू मार्गाचेही चौपदरीकरण - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
पनवेल-कर्जत, ऐरोली-कळवा उन्नत रेल्वे मार्गाच्या कामास गती येणार,विरार-डहाणू मार्गाचेही चौपदरीकरण - मुख्यमंत्री श्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत आज एमयुटीपी-३ सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या.
नगर विकास मंत्री श्री एकनाथ शिंदे जी , अतिरिक्त मुख्य सचिव नगर विकास प्रवीण आदी उपस्थित.
आज मुख्यमंत्री श्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई रेल्वे विकास महामंडळ, राज्य शासन, एमएमआरडीए व सिडको यांच्या दरम्यान वर्षा येथे यासंदर्भातील सामंजस्य करारनाम्यावर स्वाक्षरी करण्यात आली.
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.