ताजी बातमी

मुंबई :  राज्यात दि. 1 जुलै ते दि. 7 जुलैपर्यंत 857 शिवभोजन केंद्रातून पाच  रूपये प्रति थाळी याप्रमाणे 6 लाख 86 हजार 967 शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.


राज्यात  गरीब व गरजूंना  एप्रिल महिन्यात 24 लाख 99 हजार 257,


मे महिन्यात 33 लाख 84 हजार 040, जून महिन्यात   30 लाख 96 हजार 232, जुलैमध्ये आतापर्यंत 6 लाख 86 हजार 967 असे दि.  1 एप्रिल  ते  दि . 7 जुलै या कालावधीत 96 लाख 66 हजार 496 शिवभोजन थाळ्या वाटप केल्या आहेत

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात