ताजी बातमी

यवतमाळ येथे बचत गटातील अतिगरीब महिलांना ७१ लाखांचे धनादेश वाटप

यवतमाळ : समाजातील सर्वात महत्त्वाच्या घटकासाठी महिला व बालविकास विभाग काम करीत आहे. गावातील गरोदर माता, स्तनदा माता आणि लहान मुलांना योग्य आहार मिळाला तर आपण कुपोषणावर नक्कीच मात करू शकतो. त्यामुळे या घटकाला अंगणवाडीतून उत्कृष्ट पोषण आहार देणे, हाच विभागाचा मूळ उद्देश आहे, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात