ताजी बातमी

खासगी प्रयोगशाळेत करण्यात येणाऱ्या आरटी-पीसीआर कोरोना चाचण्यांसाठी राज्य शासनाने दर निश्चित केले आहेत. हे दर 2200, 2500 आणि 2800 रुपये, असे हे दर आहेत. याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनी शासन आदेश जारी केला आहे. नमुना गोळा करणे, वाहतूक आणि अहवाल देण्यासाठी 2200 रुपये आकारणी करावी; कोविड केंद्रातून किंवा रुग्णालयांतून नमुने गोळा करून त्यासाठीच्या चाचणीसाठी 2500 रुपये दर निश्चित करण्यात आले आहेत; तर रुग्णाच्या घरी जाऊन नमुना तपासणी केली तर त्यासाठी 2800 रुपये दर निश्चित करण्यात आला आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात