ताजी बातमी

लातूर पोलीस दलाचे संवेदनशील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास शिंगडे यांनी Covid19 च्या अनुषंगाने त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निरोप समारंभावेळी समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून  मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १ लाखाचा धनादेश सुपूर्द केला. त्यांची ही कृती कौतुकास्पद आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात