ताजी बातमी

पुलवामा येथील अतिरेक्यांशी लढताना शहीद झालेल्या सुनिल काळे यांच्या कुटुंबातील एकाला शिक्षणानुसार शासकीय सेवेत घेण्याची ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख, सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.


पानगाव (ता.बार्शी) येथे शहीद काळे यांच्या कुटुंबातील सदस्यांची भेट घेऊन श्री.देशमुख, श्री.टोपे, श्री.भरणे यांनी आज सांत्वन केले.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात