ताजी बातमी

पुणे येथील प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेला (फॉरेन्सिक लॅबला) गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली. गुन्हे सिद्ध करण्याकरिता या लॅबचे मोठे योगदान असून लॅबच्या माध्यमातून सुरू असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी काढले.


गृहमंत्री श्री.देशमुख यांनी फॉरेन्सिक लॅबच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबत चर्चा केली, त्यांच्या कामाची पद्धत, अडीअडचणी जाणून घेतल्या.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात