ताजी बातमी

राज्य शासनानं रुग्णवाहिकांचे दरही निश्चित केले आहेत. जीवरक्षक यंत्रणा असलेल्या रुग्णवाहिकांना 25 किलोमीटरसाठी 1190 रुपये, ओमनीसाठी 650 रुपये, तर सुमोला जास्तीत जास्त 840 रुपये दर आकारता येईल. यापेक्षा जास्त दरानं आकारणी केली गेल्यास 1800-22 - 0110 या क्रमांकावर तक्रार करता येईल

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात