ताजी बातमी

उत्तम वक्ता होण्याकर‍िता आत्मव‍िश्वास व निर्भिडपणा महत्त्वाचा आहे. मात्र त्यासोबतच अभ्यास, श्रवण,मनन आणि चिंतनदेखील तितकेच आवश्यक आहे. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी युवकांनी हे सर्व गुण प्रयत्नपूर्वक व‍िकसित केले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल  भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.


नैनिताल येथील कुमाऊॅं विद्यापीठातर्फे आयोजित “समयस्फूर्त वक्तृत्व कला” या विषयावरील कार्यशाळेचे उद्घाटन राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी आज राजभवन, मुंबई येथून केले, त्यावेळी ते बोलत होते.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात