ताजी बातमी

आज पुणे येथे विभागीय आयुक्त कार्यालयात आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार जी यांच्या अध्यक्षतेत Covid19 च्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी माझ्यासह आरोग्य मंत्री राजेश टोपे जी, खा. वंदना चव्हाण जी, खा.अमोल कोल्हे जी, विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड व इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात