ताजी बातमी

महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाची घोडदौड कायम आहे. मागील आठवड्यात उद्योग विभागाच्यावतीने १६ हजार कोटींचे सामंजस्य करार केले. त्यानंतर आज पुन्हा दोन महत्त्वाच्या उद्योगांसोबत सुमारे एक हजार 17 कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले. उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्योग विभागाचे सचिव वेणुगोपाल रेड्डी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अन्बलगन तसेच संबंधित कंपन्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात