ताजी बातमी

राज्यातील  52 हजार 438 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरू असून 1 जून ते 18 जून पर्यंत राज्यातील 96 लाख 38 हजार 291 शिधापत्रिका धारकांना 33 लाख 80 हजार 90 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले आहे. तसेच 18 लाख 39 हजार 486 शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात