आज नवी मुंबई मध्ये कोरोनाबधित 80 रुग्ण आढळले
नवी मुंबईत एकूण टेस्ट : 12016
आज पॉझिटिव्ह रुग्ण :80
एकूण पॉझिटिव्ह रुग्ण :2284
एकूण निगेटिव्ह रुग्ण : 9012
तपासणी अहवाल प्रलंबित : 720
आज बरे होऊन घरी परतलेले व्यक्ती : 51
एकूण बरे होऊन घरी परतलेले व्यक्ती : 1397
विभागवार कोरोना पॉझिटिव्ह नोंदीत संख्या
बेलापूर :03
नेरुळ : 18
वाशी : 06
तुर्भे : 13
कोपरखैरणे :13
घणसोली :07
ऐरोली : 14
दिघा : 06
आज पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह नोंदीत एकूण रुग्ण : 51
विभागवार बरे झालेले नागरिक संख्या
बेलापूर : 06
नेरूळ : 11
वाशी : 09
तुर्भे : 10
कोपरखैरणे : 07
घणसोली : 02
ऐरोली : 03
दिघा : 03
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.