ताजी बातमी

आज नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील २७७ कोरोना बाधित व्यक्ती कोरोनावर मात करीत बरे होऊन घरी परतल्या आहेत. तसेच एकूण १९९६ कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीमधील ११५८ व्यक्ती बरे होऊन घरी परतल्या आहेत. एकूण कोरोना बाधितांपैकी ५८%  व्यक्तींनी कोरोनावर केली मात.


घरीच राहूया... कोरोनाचा संसर्ग टाळूया...

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात