ताजी बातमी

15 मे 2020 पासून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येत आहे. 15 मे 2020 ते 28 मे 2020 या काळात 4 लाख 38 हजार 751 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आली. आज दिवसभरात 55 हजार 368 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आली.

यापैकी मुंबई शहर आणि  मुंबई उपनगरात 30 हजार 707 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात  आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात