ताजी बातमी

आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी व अन्य अधिकाऱ्यांसह महत्वपूर्ण बैठक घेतली. लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून ही आठवी बैठक होती. या बैठकीत जिल्ह्यातील कोरोना रुग्णालये, खाटा, व्हेंटिलेटर्स तसेच औषधांचा साठा यांसह विविध सुविधांचा आढावा घेतला. 


शेतकऱ्यांसाठीच्या कापूस खरेदी सुविधा, बी-बियाणांची उपलब्धता या विषयांवरही सविस्तर चर्चा केली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत बीड जिल्ह्याच्या वार्षिक विकास योजनेद्वारे मार्च २०२० पर्यंत करण्यात आलेल्या विकास कामांचा लेखा जोखा घेतला.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात