ताजी बातमी

गर्दी टाळणे, संपर्क टाळणे व संसर्ग टाळणे या भूमिकेतून काल  सकाळी 10 वाजल्यानंतर घरपोच मद्यसेवा सुरू करण्यात आली.  दिवसभरात राज्यातील ५ हजार ४३४ ग्राहकांना घरपोच मद्य विक्री करण्यात आली आहे.

यापैकी नागपूर आणि लातूर येथील ४ हजार ८७५ ग्राहक असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात