तिवरे धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी श्री सिद्धिविनायक ट्रस्ट, मुंबई यांच्याकडून ₹ ५ कोटीं ची मदत
रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आज श्री सिद्धिविनायक ट्रस्ट, मुंबई यांच्याकडून मंडळाचे अध्यक्ष श्री.आदेश बांदेकर यांनी ₹ ५ कोटींचा धनादेश माझ्याकडे सुपूर्द केला. यावेळी रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार श्री.विनायक राऊत उपस्थित होते.
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.