बालकांचे ऑनलाईन लैंगिक शोषण हा अतिशय संवेदनशील विषय:मंत्री यशोमती ठाकूर
बालकांचे ऑनलाईन लैंगिक शोषण हा अतिशय संवेदनशील विषय असून याबाबत सर्वांनी एकत्रितरित्या काम करून बालकांसाठी सुरक्षित वातावरण निर्मिती करण्याची आणि ऑनलाईन महाजालातील बालकांच्या लैंगिक विषयाशी संबंधित बाबींना कायद्याच्या चौकटी खाली आणण्याची आवश्यकता महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली.
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.