ताजी बातमी

मालेगावमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आज पुन्हा या शहराला भेट देऊन तिथल्या आरोग्य सुविधा आणि प्रशासकीय उपाययोजना यांचा आढावा घेतला. समवेत राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे  होते. 


आज दिवसभर झालेल्या बैठकांना महापौर ताहेरा शेख,आ.मुफ्ती मोहम्मद इस्माईल, विभागीय आयुक्त राजाराम माने, नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक छेरींग दोरजे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, आजी व माजी स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.


मालेगावमध्ये कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य सेवेला तंत्रज्ञानाची जोड देण्यात येत असून त्यासाठी येत्या दोन दिवसात मालेगाव शहरातील रुग्णालयात ‘टेली रेडीओलॉजी’ यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात