आज धारावी अग्निशमन केंद्र येथे मा. CFO रहांगदळे साहेब व Dy. CFO जाधव साहेब यांनी प्रत्यक्ष भेट दिली
आज धारावी अग्निशमन केंद्र येथे मा. CFO रहांगदळे साहेब व Dy. CFO जाधव साहेब यांनी प्रत्यक्ष भेट दिली. तदप्रसंगी उपस्थित अग्निशमन कर्मचारी यांच्याशी संवाद साधला व सर्वांना स्वतःला आणि आपल्या परिवाराला कशाप्रकारे सुरक्षित ठेवावे याबाबत उपयुक्त माहिती त्यांनी दिली. त्याचप्रमाणे सर्व प्रकारची सुरक्षा साधने व मेडिसिन्स आपणास वेळोवेळी पुरविली जातील असे सांगून अग्निशमन कर्मचारी यांचे मनोधैर्य वाढविले.
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.