ताजी बातमी

राज्य शासनाने ३ मे २०२० पासून लॉकडाऊन कालावधीत सीलबंद  मद्यविक्री सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहे. सदर  मार्गदर्शक तत्वांना अनुसरुन राज्यातील ३३ जिल्ह्यात (गडचिरोली, वर्धा व चंद्रपूर हे ३ कोरडे जिल्हे वगळता) काही जिल्ह्यांमध्ये सशर्त अनुज्ञप्ती सुरू आहे तर काही जिल्ह्यांमध्ये मद्य विक्री बंद आहे.

मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर राज्यात एकूण १० हजार ८२२ किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती पैकी ३ हजार २६१ अनुज्ञप्ती सुरू आहेत.  मद्यविक्रीसाठी सशर्त अनुज्ञप्ती  दिल्यानंतर आज ७ मे २०२० रोजी अंदाजित १३.८२ लाख लिटर दारु विक्री झाली असून याची किंमत ४८ कोटी १४ लाख रुपये असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप  यांनी दिली.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात