ताजी बातमी

पुण्यामध्ये अडकलेल्या जवळपास 2500 विद्यार्थ्यांची यादी जी माझ्याकडे प्राप्त झाली होती व पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवले होते ,त्यामधील सर्व मुलांना आपल्या मूळ गावी सोडण्याची प्रक्रिया चालू झाली आहे.  आज पहिली बस स्वारगेट मधून चालू करण्यात आली आहे .


काल एका दिवसात जवळपास 300 जणांना मेडिकल सर्टिफिकेट देण्याचे काम पूर्ण झाले, व अजूनही चालू आहे.

लवकरच पुण्यात अडकलेले सर्व विद्यार्थी घरी जातील. सर्वांनी थोडा धीर धरा.मी शेवटपर्यंत तुमच्याबरोबर राहीन .आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात