ताजी बातमी

लॉकडाऊनच्या काळात दि.२२ मार्च ते ३ मे या कालावधीत राज्यात कलम १८८ नुसार ९२,१६१ गुन्हे दाखल झाले असून १८,२१६ व्यक्तींना अटक करण्यात आली.


आतापर्यंत राज्यात सर्वाधिक गुन्ह्याची नोंद पुणे शहरात (१४,७५२) झाली असून सर्वात कमी गुन्ह्यांची नोंद अकोला (७२), रत्नागिरी (७५) जिल्ह्यात आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात