ताजी बातमी

कोरोना विषाणुमुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत आरोग्य विज्ञान विद्यापीठाने पदवी व पदव्युत्तर परीक्षा पुढे ढकलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. उन्हाळी २०२० च्या परीक्षा घेण्यासंदर्भात गठीत केलेल्या समितीने तशी शिफारस केली असल्याची माहिती वैद्यकिय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आज  दिली.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात