कोलकाता उच्च न्यायालयातील ज्येष्ठ न्यायाधीश, न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली
मंगळवारी सायंकाळी (दि. २८) राजभवन येथे निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी न्या. दीपांकर दत्ता यांना पदाची शपथ दिली.
महाराष्ट्र चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हि उपस्थित होते
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.