उस्मानाबाद ग्रीन झोन मध्ये
२१ दिवसांपासून उस्मानाबाद जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण न सापडल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला असून जिल्ह्याचा समावेश ग्रीन झोनमध्ये करण्यात आला आहे.
जिल्ह्यात २ हजार ५०० बेडची व्यवस्था असलेली ३ रुग्णालये सुसज्ज ठेवली आहेत शिवाय व्हेंटिलेटर व इतर उपाययोजना तयार ठेवल्यात आल्या आहेत. त्याचबरोबर मधुमेह , उच्च रक्तदाब व जुनाट आजार यांच्या रुग्णावर सुद्धा प्रशासन खबरदारी घेत उपचार करीत आहे.
याबद्दल जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यानी माहिती दिली
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.