ताजी बातमी

आज केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये सर्व राज्यांचे  आरोग्यमंत्री व सचिव उपस्थित होते. यामध्ये महाराष्ट्र राज्य साठी आपण केलेल्या पूल टेस्टिंग(Pool Testing) व प्लाजमा थेरपी( Plasma Therapy) या मागणीला मान्यता मिळाली. तसेच Portable Pulse Oxymeter व Portable X Ray Daignosis ची मदत घेऊन लवकर रुग्ण निदान करून मृत्यूदर कमी करणे व PPE चे  Sterlization करून पूनर वापर करण्यासाठी सुचविलेल्या मुद्द्यांचे विशेष कौतुक केले व तसेच खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये टेस्टिंग लॅब सुरू करण्याच्या मागणीला देखील सकारात्मक प्रतिसाद दिला

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात